DESCRIPTION
A rap song about Pune and representing PUNEKARS and their lifestyle The songs contains rhyming words and its a rap song or you can say a poem in a different way . Punekar - MH12 [225 words]
ABOUT
THE AUTHOR
Akshay Anil Wayal Architect - Academician - Social Worker - Youth Leader - A Hardcore PUNEKAR - EDM & RAP LOVER -
By Profession iam an Architect done my B.Arch and M.Arch (Const.Mngt) from D.Y Patil college of architecture, Akurdi, Pune Iam also An Assistant Professor at Smt.Kashibai Navale College of Architecture,Pune I am also President of BJYM STUDENTS WING, PUNE CITY Iam also pursuing Ph.D in subject Architecture from J.J.T UNIVERSITY, RAJASTHAN
आम्ही पुणेकर नाही आम्हाला कुणाचा डर इथे आहेत बरेच डॉक्टर आणि कॉम्पुटर इंजिनिर सर्वां कडे कमीत कमी स्वतःच्या 2 two व्हिलर तरी पण 1 ते 4 शटर बंद कर
पुणे आमचे शिक्षणाचे माहेर घर आमचे येथे सगळं एक नंबर आमच्या पुढे मान खाली कर
IT मुळे झाला पुण्याचा विकास भर भर तरी आम्ही नाही करत जीवाची मर मर बोलण्यात आमच्या जर आणि तर
इकडेच आहे स्वारगेट , हिंजेवाडी, सिंहगड, आणि हडपसर जिथे वाढत आहे जनसंख्या भर भर सदैव आमची मान वर कारण पुणेच आहे महाराष्ट्रा चे cultural capital
चल चल पुण्याला चल कारण खाण्याची इथे मोठी रेलचेल कारण पुण्यात मिळते सुप्रसिध्द बेडेकर आणि कटकीर ची मिसळ चितळे ह्यांची भाकरवडी सुजाता ची मस्तानी काका हलवाई ची मिठाई गार्डन चा वडापाव
आणि हो पुण्यात वाढला आहे जमीनीचा भाव
चौका चौकात इकडे दादा , भाऊ आणि भाई आणि प्रत्येक ला असते बाईक वरून जायची खूपच घाई एकदा जमले तर पुण्यात बाईक वरून फिरून तर पहा
इथेच आहे कडक स्पेसिअल आणि येवले चहा इकडे येऊन पिऊन तर पहा
तुमच्या बोलण्यातून निघेल पुण्या साठी वाह वाह खूप खा मजेत राहा महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठयाचा गौरवशाली इतिहास पहा
शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि हो इथेच होती पेशवाई
म्हणूच पुण्यात सगळे मोठे भाई
नाका करू तुम्ही पण दिरंगाई चावी लावा आणि पुणे एकदा पहा
महाराष्ट्रात फक्त पुणेकरांची हवा, इथेच असतात सगळे छावा आणि बनतात सगळेच आहेत भावा
पण एकदा पुण्यात राहून पहा कारण पुणेकर नाही करत कुणाची वाह वाह
#ekPUNEKAR
Submit Your Review for Ek Punekar Mh-12
Required fields are marked with (*). Your e-mail address will not be displayed.